सातबारा Watch

← एकरुखे

Ferfar #8099 · एकरुखे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
अतुल सिताराम धांडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया गणेश नगर लिहून घेणार : गणेश बाळासाहेब गाढवे यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : सेन्ट्रल बँक आँफ इंडीया शाखा गनेश नगर प्र प घेनार गनेश कडुन - 5308 दिनांक 02/12/2020 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणेशनगर चा गणेश बाळासाहेब गाढवे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 6608 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.