सातबारा Watch

← रांजणगांव खुर्द

Ferfar #4682 · रांजणगांव खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
कवळे जे व्ही
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणेशनगर गहाणखत लिहुन देणार : नितीन आप्पासाहेब गाढवे रा. रांजणगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6261-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 317616.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन आप्पासाहेब गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 317616.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.