Ferfar #4691 · रांजणगांव खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- कवळे जे व्ही
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बॅंक लि. अहमदनगर तर्फे व्यवस्थापक- बाळासाहेब तबाजी चौधरी,रा.गुंजाळवाडी,ता-संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : गणेश सहकारी साखर कारखाना लि. गणेशनगर रा. रांजणगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6927-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70289000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि. गणेशनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70289000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.