सातबारा Watch

← चोळकेवाडी

Ferfar #2519 · चोळकेवाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
शिला दिलीप कुसळकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/341/R.T.S/2026 राहाता दिनांक 13/10/2026 प्रमाणे विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1111/सन 2026 दिनांक 16/09/2026 अन्वये कर्जदार- भैरवनाथ किसन बनकर यांचे जामीनदार – दिपक चांगदेव घोडेकर मौजे चोळकेवाडी येथील गट नंबर 100 क्षेत्र 0.37 हे.आर आकार 0.55 वर इतर अधिकारात वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वाकडी यांचे थकबाकी पोटी जमीन जप्त दिपक चांगदेव घोडेकर यांची असा शेरा दाखल केला.