Ferfar #1360 · मोरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त गुरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर शाखा अस्तगांव तर्फे व करिता विद्यमान चेअरमन सौ सुनीता सोपान कासार
गहाणखत लिहुन देणार : उदय अशोक पठारे रा. मोरवाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7146-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16, 4, 7/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय अशोक पठारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.