Ferfar #9861 · शिंगवे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/3
- Talathi
- धनंजय गुलाब पऱ्हाड
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. शाखा श्रीरामपुर
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय माधव वाकचौरे रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6129-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/3 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय माधव वाकचौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिता दत्तात्रय वाकचौरे (खाता क्रमांक :- 12187) ,
ज्ञानेश्वर दत्तात्रय वाकचौरे (खाता क्रमांक :- 12187) ,
प्रमोद दत्तात्रय वाकचौरे (खाता क्रमांक :- 12187) ,