सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #9875 · शिंगवे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
138/ब
Talathi
धनंजय गुलाब पऱ्हाड
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक आँफ महाराष्ट्र ,शाखा-कोकमठाण लिहून घेणार : स्वाती सुनिल काळवाघे तर्फ़े जाकिर खुदबु शेख व ईतर यांनी सर्व्हे क्रमांक : 138/ब तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र ,शाखा-कोकमठाण -श्रीमती स्वाती काळवाघे यांचा हिस्सा - 7629 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बॅकेच्या पत्रावरुन बोजा कमी केला असे.