Ferfar #9877 · शिंगवे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 700
- Talathi
- धनंजय गुलाब पऱ्हाड
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव शाखा शिर्डी -
गहाणखत लिहुन देणार : पुजा नवनाथ रत्ने रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6729-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 700 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुजा नवनाथ रत्ने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.