सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #9878 · शिंगवे

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
695/3
Talathi
धनंजय गुलाब पऱ्हाड
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पोहेगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कोपरगांव शाखा शिर्डी - गहाणखत लिहुन देणार : नवनाथ अशोक रत्ने रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6730-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 695/3 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ अशोक रत्ने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.