Ferfar #9882 · शिंगवे
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 340/7/हिस्सा
- Talathi
- धनंजय गुलाब पऱ्हाड
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर
गहाणखत लिहुन देणार : युवराज बाळासाहेब चौधरी रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6841-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340/7/हिस्सा क्र 1/प्लॉट क्षेत्र 30.3704 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज बाळासाहेब चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
340/7/हिस्सा क्र 1/प्लॉट