Ferfar #25343 · पुणतांबा
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहून घेणार : श्री रेणुकामाता को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. अहिल्यानगर , राहता
लिहून देणार : जयंत त्रिंबक धनवटे रा. पुणतांबा यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.