Ferfar #25351 · पुणतांबा
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/4
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वर्धमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाकडी (गणेशनगर) -
गहाणखत लिहुन देणार : किसन गंगाधर वायकर रा. पुणतांबा यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6598-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253/4 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन गंगाधर वायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.