Ferfar #25353 · पुणतांबा
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक., संगमनेर
लिहुन देणार : सागर भागवत खेमनर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 62/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5588 दिनांक 8/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1520000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर भागवत खेमनर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1520000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.