सातबारा Watch

← नाथुपाटलाची वाडी

Ferfar #7035 · नाथुपाटलाची वाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
30/4/2
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राहाता गहाणखत लिहुन देणार : अमोल हनमंता वहाडणे रा. नाथुपाटलाची वाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6670-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/4/2 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल हनमंता वहाडणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.