सातबारा Watch

← नाथुपाटलाची वाडी

Ferfar #7048 · नाथुपाटलाची वाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1/ब
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 तुषार भास्कर वहाडणे (मयत ) यांची वारस नोंद फेरफार क्र. 6993 ने झाली असून वारस संगीता भास्कर वहाडणे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल होते. परंतु वारस म्हणून संगीता भास्कर वहाडणे यांचे नाव पूर्वीच दाखल असून या फेरफाराने डबल झालेले संगीता भास्कर वहाडणे यांचे नाव कमी केले असे.