सातबारा Watch

← रामपुरवाडी

Ferfar #6759 · रामपुरवाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
92/5
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वज्रेश्वरी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., एकरुखे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : विलास बाबु रणछोड रा. रामपुरवाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6703-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/5 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास बाबु रणछोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.