Ferfar #6768 · रामपुरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : रामपुरवाडी विविध का . सेवा. सह. सोसा. लि, रामपुरवाडी
लिहुन देणार : रामकृष्ण नानासाहेब सांबारे रा. रामपुरवाडी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकृष्ण नानासाहेब सांबारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1052 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.