Ferfar #6780 · रामपुरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वज्रेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित एकरुखे ता. राहाता जि.अ.नगर करिता व तर्फे विद्यमान मॅनेजर- दत्तात्रय कडूबा सांबारे
गहाणखत लिहुन देणार : सागर राजेंद्र जगताप रा. रामपुरवाडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7144-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/1 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर राजेंद्र जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.