Ferfar #6797 · रामपुरवाडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/1/1
- Talathi
- संजय जगन्नाथ डोके
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : रामपूरवाडी विविध का सेवा सोसा, रामपूरवाडी
लिहुन देणार : ओम कैलास पाचरणे रा. रामपुरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 194/1/1 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.