सातबारा Watch

← रामपुरवाडी

Ferfar #6800 · रामपुरवाडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
133/15
Talathi
संजय जगन्नाथ डोके
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून घेणार : एकरुखे नं. 2 वि.का.सो. , एकरुखे लिहून देणार :कोंडीराम सखाराम गायकवाड रा.रामपुरवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 133/15 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.