सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18165 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
556/4
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त गुरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशनगर शाखा गणेशनगर तर्फे व करिता विद्यमान चेअरमन सौ सुनीता सोपान कासार गहाणखत लिहुन देणार : संगिता राजेंद्र शेळके रा. वाकडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6561-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 556/4 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता राजेंद्र शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.