सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18172 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
659, 767
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026लिहुन देणार : वाकडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. लिहुन घेणार : सुनिल गणपत सावंत यांनी सर्व्हे क्रमांक 659 वर फेरफार क्रमांक 3381 ने घेतलेला बोजा वाकडी वि.का.स.सो.इ.प.क.घे. सुनिलची सर्व्हे क्रमांक 767 वर फेरफार क्रमांक 936 ने घेतलेला बोजा वाकडी वि. का. स. सो. प्र. प. क. घे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वाकडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.