Ferfar #18175 · वाकडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- अमित अरविंद टिळेकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाकडी
लिहून घेणार : आबासाहेब नारायण कोते,सिमा आबासाहेब कोते
यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा वाकडी आबासाहेब व सिमाची - 12301
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाकडी यांचेकडील पत्र AY35/NOC-DDB/2026-27 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.