Ferfar #18178 · वाकडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 758
- Talathi
- अमित अरविंद टिळेकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- बाबासाहेब मुरलीधर सावंत , पोपट मुरलीधर सावंत ,इंद्रभान गोरक्षनाथ सावंत , शितल सोन्याबापू सावंत ,ऋतुज सोन्याबापू सावंत अपाक शितल सोन्याबापू सावंत, शुभम सोन्याबापू सावंत अपाक शितल सोन्याबापू सावंत
संमती देणार- मुक्ताबाई गोरक्षनाथ सावंत , जयश्री बंडु शेळके,गयाबाई ज्ञानदेव शेटे (खाता क्रमांक :- 353) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 758 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- बाबासाहेब मुरलीधर सावंत (खाता क्रमांक :- 2371) क्षेत्र 0.56 हे.आर,आकार 1.60 पैसे,यात एक विहीर आहे विहीर व तिचे पाणी 1/3 हिश्याप्रमाणे सामाईकात घेणेचे हक्कासह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- पोपट मुरलीधर सावंत (खाता क्रमांक :- 1954) क्षेत्र 0.53 हे.आर,आकार 1.55 पैसे यात एक विहीर आहे विहीर व तिचे पाणी 1/3 हिश्याप्रमाणे सामाईकात घेणेचे हक्कासह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- इंद्रभान गोरक्षनाथ सावंत (खाता क्रमांक :- 4312) क्षेत्र 0.2650 हे.आर,आकार 0.75 पैसे यात एक विहीर आहे विहीर व तिचे पाणी 1/3 हिश्याप्रमाणे सामाईकात घेणेचे हक्कासह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- ऋतुज सोन्याबापु सावंत यांचे अ.पा.क म्हणून शितल सोन्याबापु सावंत ,शितल सोन्याबापु सावंत ,शुभम सोन्याबापु सावंत यांचे अ.पा.क म्हणून शितल सोन्याबापु सावंत (खाता क्रमांक :- 6396) क्षेत्र 0.2650 हे.आर,आकार 0.75 पैसे यात एक विहीर आहे विहीर व तिचे पाणी 1/3 हिश्याप्रमाणे सामाईकात घेणेचे हक्कासह
यांना दुय्यम निबंधक राहता यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्र 6007 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 0.00 घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.