Ferfar #18179 · वाकडी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1098
- Talathi
- अमित अरविंद टिळेकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक ली, नाशिक
लिहुन देणार : दत्तात्रय मारुती पोटे रा. वाकडी यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 880000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1098 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय मारुती पोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक शाखा नाशिक / फा मस्त्य योजना / ७८ / २०२५-२६ दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 880000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.