सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18181 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाकडी लिहून घेणार : भास्कर ज्ञानदेव कोते यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : दिनांक 15/01/2026 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा भास्कर ज्ञानदेव कोते यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 17876 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाकडी यांचेकडील पत्र AY35/NOC-DDB/2026-27 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.