सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #18188 · वाकडी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
903/1, 904, 969
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता संगमनेर जि अहिल्यानगर तर्फे व करिता चेअरमन सुधाकर माधवराव जोशी गहाणखत लिहुन देणार : संदिप शिवाजी लहारे रा. वाकडी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7019-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 903/1, 904, 969 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप शिवाजी लहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार श्री.प्रथमेश संदीप लहारे (खाता क्रमांक :- 6273) , कर्जदार श्री.प्रथमेश संदीप लहारे (खाता क्रमांक :- 6273) , कर्जदार श्री. संदीप शिवाजी लहारे (खाता क्रमांक :- ) ,