Ferfar #8679 · चितळी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 426/10
- Talathi
- बालाजी सुर्यकांत मलदोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्शियल इंडिया लिमिटेड शाखा येवला
गहाणखत लिहुन देणार : आशा संजय माळी ,संजय प्रदीप माळी रा. चितळी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7167-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 417585.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 426/10 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा संजय माळी ,संजय प्रदीप माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 417585.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.