Ferfar #11809 · बाभळेश्वर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- माळी प्रदिप भाऊराव
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार : सतीष सुर्यभान म्हसे (वत्सलाबाई सुर्यभान म्हसे)
लिहून देणार : प्रवरा सहकारी बँक लि लोणी शाखा बाभळेश्वर तर्फे व करीता मच्छिंद्र रामभाऊ वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : दिनांक 21/05/2024 रोजी बाभळेश्वर वि.का.स.लि. चा वत्सलाबाई सुर्यभान म्हसे यांच्या नावे र.रु. 900000/- कर्ज. - 11324
फेरफार 11324 क्रमांकाने घेतलेला बोजा कमी दु. निबंधक राहता यांचेकडील दस्त क्र. 6607 दि. 07/10/2026 प्रमाणे रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज करुन दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.