सातबारा Watch

← बाभळेश्वर खुर्द

Ferfar #11810 · बाभळेश्वर खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
माळी प्रदिप भाऊराव
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून घेणार : वत्सलाबाई सुर्यभान म्हसे लिहून देणार : प्रवरा सहकारी बँक ली लोणी शाखा तर्फे व करीता मच्छिंद्र रामभाऊ वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : दिनांक 15/02/2022 रोजी प्रवरा सह बॅंक लि लोणी शाखा बाभळेश्वर चा वत्सलाबाई सुर्यभान म्हसे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 10816 फेरफार 10816 क्रमांकाने घेतलेला बोजा कमी दु. निबंधक राहता यांचेकडील दस्त क्र. 6607 दि. 07/10/2026 प्रमाणे रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज करुन दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.