सातबारा Watch

← बाभळेश्वर खुर्द

Ferfar #11821 · बाभळेश्वर खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
150/1/1, 71/1
Talathi
माळी प्रदिप भाऊराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 गावी प्राप्त झालेले मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.आरटीएस-9153550/2026 दि. 12/06/2026 अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शा. नि. क्र. संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक सी-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 आणि मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे दि. 07/01/2019 नुसार सोपान किसन बेंद्रे, रा.बाभळेश्वर यांचे अर्जावरुन मौजे बाभळेश्वर खुर्द येथील गट क्र. 71/1,150/1/1,176 च्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार क्र. 1005 नुसार मयत खातेदार किसन कान्हू बेंद्रे यांच्या वारसांची इतर हक्कातील नावे - सोपान किसन बेंद्रे, परीगा किसन बेंद्रे, मुक्ता किसन बेंद्रे, सुभद्रा किसन बेद्रे व सरुबाई किसन बेंद्रे ही नावे मुलगा किसन बाळू किसन बेंद्रे यांच्यासोबत (वारसांसोबत) संयुक्तपणे कब्जेदार सदरी दाखल केले असे.