Ferfar #11823 · बाभळेश्वर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
गावी प्राप्त झालेले मा. तहसिलदार साहेब राहाता यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.आरटीएस-9412303/2026 दि. 27/07/2026 अन्वये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शा. नि. क्र. संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक सी-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 आणि मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे दि. 07/01/2019 नुसार सोपान किसन बेंद्रे, रा.बाभळेश्वर यांचे अर्जावरुन मौजे बाभळेश्वर खुर्द येथील गट क्र. 178,67 च्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार क्र. 1005 नुसार मयत खातेदार किसन कान्हू बेंद्रे यांच्या वारसांची इतर हक्कातील नावे - सोपान किसन बेंद्रे, परीगाबाई किसन बेंद्रे, मुक्ताबाई किसन बेंद्रे, सुभद्राबाई किसन बेद्रे व सरुबाई किसन बेंद्रे ही वारस मुलगा किसन बाळू किसन बेंद्रे यांच्यासोबत (वारसांसोबत) संयुक्तपणे कब्जेदार सदरी दाखल केले असे.