सातबारा Watch

← बाभळेश्वर बुद्रुक

Ferfar #7132 · बाभळेश्वर बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
माळी प्रदिप भाऊराव
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून घेणार : प्रभाकर कोंडाजी राऊत लिहून देणार : कोल्हार बु विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या. यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : दिनांक 28/07/2025 रोजी कोल्हार बू. वि. का. सह.विकास सेवा संस्था मर्या. कोल्हार बू ता.राहाता चा प्रभाकर कोंडाजी राऊत यांच्या नावे र.रु. 1875000/- कर्ज. - 6955 वरील फेरफार क्रमांक 6955 ने घेतलेला बोजा कमी करणेबाबत पत्र जा.क्र. 117/2026 दि. 22/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.