सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #15287 · राजुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
407/2
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-08-2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खंडाळा लिहून घेणार : रमेश कारभारी तुपे यांनी सर्व्हे क्रमांक : 407/2 तपशिल : शा. खंडाळा डि. प. घे. रमेशचे - 6450 सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 6450 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खंडाळा यांचेकडील जा.क्र.02 दि.04/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.