Ferfar #15360 · राजुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा शिर्डी
लिहून घेणार : बाळासाहेब रंगनाथ निर्मळ,नितीन बाळासाहेब निर्मळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 240 तपशिल : अॅक्सेस बँक शाखा शिर्डी ग ख क घे - 10785
कौशल्याबाई - 10785
सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : अॅक्सेस बँक शाखा शिर्डी ग ख क घे - 10785
कौशल्याबाई - 10785
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अॅक्सिस बँक लिमिटेड शाखा शिर्डी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.RHT-6569-2026 दि.6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.