सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #15363 · राजुरी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
अमित अरविंद टिळेकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : राजुरी विविध कार्य.सहकारी (विकास)सेवा संस्था मर्या. लिहून घेणार : गणपत गोपिनाथ पठारे यांनी सर्व्हे क्रमांक : 208 तपशिल : दिनांक 31/12/2022 रोजी राजुरी विकासो ली चा गणपत गोपिनाथ पठारे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 14114 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजुरी विविध कार्य.सहकारी (विकास)सेवा संस्था मर्या यांचेकडील दि.14/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.