Ferfar #13080 · ममदापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 403/1
- Talathi
- गोरे अपेक्षा वसंतराव
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : ममदापुर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या ममदापुर
लिहून घेणार : संदिप तुकाराम चोळके
यांनी ममदापूर वि.सो.उज्वलाचा हिस्सा - 8558
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.29/8/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.