Ferfar #13083 · ममदापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लोणी
लिहून घेणार : सचिन लक्ष्मण जेजुरकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : न.ग.घे.सचिन - 8781
भारतीय स्टेट बँक शाखा लोणी - 8781
स्टेट बँक शाखा लोणी सचिन - 9040
स्टेट बँक लोणी सचिन - 10198
सर्व्हे क्रमांक : 346 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक शाख़ा लोणी बु प्र.प.क.दे. संदिप व सचिन - 10593
सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : भारतिय स्टेट बॅंक शाख़ा लोणी बु प्र.प.क.दे. संदिप व सचिन - 10593
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.21/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.