Ferfar #13097 · ममदापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480
- Talathi
- गोरे अपेक्षा वसंतराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : ममदापुर विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्यादित ,ममदापुर
लिहून घेणार : अमनअली मुक्तारअली पटेल
यांनी सर्व्हे क्रमांक : 480 तपशिल : दिनांक 04/06/2018 रोजी ममदापुर वि.का सो चा मुक्तारअली सिराजोदीन पटेल यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 10867
दिनांक 17/07/2020 रोजी ममदापुर वि का सह से सं मर्या ममदापुर चा मुक्तारअली सिराजोदीन पटेल यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 11379
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.