सातबारा Watch

← नांदुर बुद्रुक

Ferfar #4715 · नांदुर बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
शिंदे रविंद्र सुरेश
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : उक्कलगाव वि. का. सह. विकास सेवा संस्था मर्या. उक्कलगाव ता. श्रीरामपुर लिहून घेणार : मधुकर धोंडीराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : इतर - 2029 इतर - 2401 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उक्कलगाव वि. का. सह. विकास सेवा संस्था मर्या. उक्कलगाव ता. श्रीरामपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.