सातबारा Watch

← नांदुर बुद्रुक

Ferfar #4721 · नांदुर बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
91/6
Talathi
शिंदे रविंद्र सुरेश
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन घेणार - 1): नाव:-नितीन दत्तात्रय गोरे वय:-45; ( खाते नं. 1138 ) लिहुन देणार - 1): नावः सुशिला चंद्रभान फाटे वय:-79; संमती देणार- 1): नाव:-संमती देणार- निर्मला अशोक वर्षे वय:-60; 2): नाव:-संमती देणार- संगिता मच्छिंद्र शिरोळे वय:-55; 3): नाव:-संमती देणार- संगिता समाधान वाबळे वयः-49; यांनी मौजे नांदुर बुद्रुक ता राहाता येथील निवासी बिगरशेती प्लॉट जागा व त्यामधील घरजागा गट नंबर 91/6 क्षेत्र 1.01.00 आर.चौ.मी. (101 चौरसमीटर) आकार 10 रुपये 00 पैसे. सदर क्षेत्रांपैकी कायमखरेदी दिलेले पुर्वेकडील बाजुचे क्षेत्र गट नंबर 91/6 पैकी क्षेत्र 00.50.5 आर.चौ.मी. (50.5 चौरसमीटर) आकार 05 रुपये 00 पैसे. यांसी ग्रामपंचायत मिळकत नंबर 260 पैकी ग्राम. प्रमाणे कर आकार 756 रुपये 00 पैसे यांत 23 वर्षापुर्वीचे 35 फुट बाय 8 फुट याचे 280 चौरस फुट (26 चौरसमीटर) विटसिमेंट पत्र्याचे घराचे बांधकाम केलेले आहे. त्याचे हक्कांसह आजरोजी लिहुन घेणार यांना दुय्यम निबंध‍क राहता यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6768 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 250000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.