सातबारा Watch

← नांदुर बुद्रुक

Ferfar #4722 · नांदुर बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
शिंदे रविंद्र सुरेश
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : उक्कलगाव वि. का. सह. विकास सेवा संस्था मर्या. उक्कलगाव ता. श्रीरामपुर लिहून घेणार : मधुकर धोंडीराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : बोजा - सहकारी सोसायटी इकरार ( 2682 ) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उक्कलगाव वि. का. सह. विकास सेवा संस्था मर्या. उक्कलगाव ता. श्रीरामपुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.