सातबारा Watch

← रांजणखोल

Ferfar #5056 · रांजणखोल

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
122/1/3, 122/1/4
Talathi
निलेश शांताराम वाघ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 कमी जास्त पत्रक नोंद : मा. तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील पत्र क्र. कावि/जमिन/बिनशेती/कजाप/E-9761875/2026, दि. ११/०९/२०२६ , मा. उप अधीक्षक भूमि अभिलेख, राहाता यांचेकडील आदेश क्र. भूमा./दुलि/मौजे रांजणखोल/गट नं. १२२/बि.शे./क.जा.प./२०२६, राहाता दि. ०७/०९/२०२६ (जा.क्र. २०६२/२६) व मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी भाग शिर्डी आदेश Approval No. RPSHR/LF/2026/APL/00282, दि. २५/०८/२०२६ प्रमाणे मौजे रांजणखोल, ता. राहाता येथील मुळ गट नं. १२२ चे एकूण क्षेत्र १.८२ हे.आर., आकार रु. ४.६२ या शेतजमिनीपैकी १७०००.०० चौ.मी. क्षेत्राला मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांच्या आदेशानुसार बिनशेती (Non-Agriculture) मंजुरी मिळालेली आहे. त्याअनुषंगाने उप अधीक्षक भूमि अभिलेख, राहाता यांनी क.जा.प. नं. ८/२०२६ (दुर. नं. ४७०/२०२६) द्वारे मंजूर केलेल्या बिनशेती कमी-जास्त पत्रकानुसार खालीलप्रमाणे १ ते १४ पोटहिस्से/फाळणी ७/१२ अधिकार अभिलेखात दाखल करण्यात येत आहे 3) गट नं. 122/1/3 क्षेत्र 18.20 आर चौ मी , आकार- 0.00 रु.पै.; ॲमिनीटी स्पेस ; 4) गट नं. 122/1/4 क्षेत्र 0.25 आर चौ मी , आकार- 0.00 रु.पै.; इले. सब स्टेशन ; GRN नं. MH008719149202627P प्रमाणे बिनशेती एक रकमीसेस भरणा केलेला आहे. मा. तहसीलदार राहाता व उप अधीक्षक भूमि अभिलेख, राहाता यांच्या मंजूर कमी-जास्त पत्रकाप्रमाणे गट नं. १२२ च्या ७/१२ उताऱ्यावर बिनशेती व शेती क्षेत्राची दुरुस्ती करून पोटहिश्श्यांची नोंद घेतली आहे.