सातबारा Watch

← रांजणखोल

Ferfar #5060 · रांजणखोल

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/3
Talathi
निलेश शांताराम वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : रांजणखोल वि का सेवा सह सोसायटी ली, रांजणखोल लिहुन देणार : अजीत बबन सोनवणे रा. रांजणखोल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 57/3 क्षेत्र 0.7000 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.