Ferfar #5588 · लोहगांव
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा प्रवरानगर, लोणी, राहाता
लिहुन देणार : रमेश राजाराम गिरमे रा. लोहगांव यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7331 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000/- कर्ज घेऊन गट नंबर 58 क्षेत्र 1.60 हे.आर, 58/अ क्षेत्र 1.78 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश राजाराम गिरमे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.