Ferfar #12564 · भगवतीपूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/3
- Talathi
- कदम सचिन दत्तात्रय
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा प्रवरानगर ता राहता जि अहिल्यानगर
लिहुन देणार : शहाजी चांगदेव घोगरे रा. लोणी खु ता राहता जि अहिल्यानगर गट नंबर/ सर्वे नंबर 102/3 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील वालम क्रमांक 05 पृष्ठ क्रमांक १११ ते ११८ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी चांगदेव घोगरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 135 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.