सातबारा Watch

← भगवतीपूर

Ferfar #12565 · भगवतीपूर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
कदम सचिन दत्तात्रय
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : भगवतीपूर विकास सेवा संस्था मर्या भगवतीपूर ता राहता जि अहिल्यानगर लिहून घेणार : आप्पासाहेब रावसाहेब दळे ता राहता जि अहिल्यानगर यांनी सर्व्हे क्रमांक : 41/2 तपशिल : इ.प.क.घे. - 2875 भगवतीपुर वि.का.स.सो. - 2875 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भगवतीपूर विकास सेवा संस्था मर्या भगवतीपूर यांचेकडील दिनांक २६/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.