Ferfar #12567 · भगवतीपूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/4/अ
- Talathi
- कदम सचिन दत्तात्रय
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सप्तश्रुंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हार भगवतीपुर ता. राहाता जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : इंदुबाई विश्वनाथ निबे ,विश्वनाथ लक्ष्मण निबे रा. भगवतीपूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7065-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/4/अ क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदुबाई विश्वनाथ निबे ,विश्वनाथ लक्ष्मण निबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.