Ferfar #12315 · कोल्हार बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- निलेश शांताराम वाघ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : कोल्हार बु. वि.का.सह.(विकास)सेवा संस्था मर्या, कोल्हार बु
लिहुन देणार : बापूसाहेब दत्तात्रय महामुने रा. कोल्हार बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 7.6500 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.