सातबारा Watch

← कोल्हार बुद्रुक

Ferfar #12320 · कोल्हार बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
519/1
Talathi
निलेश शांताराम वाघ
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मौजे कोल्हार बु ता. राहाता येथील गट न 519/1 ग्रा पं मि नं 2563/2 श्रीमती लक्ष्मीबाई झुंबरलल कुंकुलोळ हॊसिंग स्कीम फ़ेज २ आरसीसी बांधकाम केलेल्या इमारत बी मधील तिसरा मजला सदनीका क्र ए ।टी. 14 एकुण क्षेत्र 711 चॊ.फुट 66.07 चॊमि सदर सदनिकेत एक हाल एक किचन एक बेड, एक संडास बाथरुम बालकनी व इतर सुविधा सह श्री शांताराम नाना वाघ यांना यांची सुची क्र २, दुय्यम निबंधक, राहाता यांच्या दस्त क्र 397/2019 दि 28/01/2019 नुसार रु 1058000 ला साई बिडकान करिता प्रोप्रा ज्योति अजित कुंकुलोळ तर्फ़े श्री केलास एकनाथ दुधकर यांनी अभिहस्तांतरणपत्र करुन दिले. तसेच शांताराम नाना वाघ हे दिनाक 15/05/2021 रोजी मयत झाले असून त्यांचे वारसदार म्हणून श्रीम. वंदना शांताराम वाघ , निलेश शांताराम वाघ , निकिता शांताराम वाघ, श्रीम ताराबाई नाना वाघ हे वारसदार म्हणून इतर अधिकारात नावे दाखल केले. तसेच वारस नावे दाखल करणे करीता अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्यू दाखला, तहसीलदार राहाता यांचे कडील क्र/फौज/एस आर/ 34/2021 दि. 28/05/2021 रोजीचे कायदेशीर वारसदार म्हणून कुटुंब पत्रक दिलेवरोन नोंद केली असे.